विधासभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.
या पार्श्वभूमीवर जागा वाटपाचा मुद्दा चर्चेत आहे. राज्याचे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीच्या जागावाटपावर
Related News
ठाणे-कल्याणमध्ये घर खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी;
बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ यांची पाकिस्तानातून सुरक्षित वापसी
कान्समध्ये उर्फी जावेदचा डेब्यू उधळला;
शोपियांमध्ये ‘ऑपरेशन केलर’ दरम्यान मोठी कारवाई;
“अकोल्याच्या पातुर रोडवर एक भीषण अपघात झाला आहे…
जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर सोनं खरेदी करावं की विकावं
अकोल्यातील पाच मोठ्या सराफा दुकांनांवर आयकर विभागाची धाड,
शहीद मुरली नायक यांच्या कुटुंबासाठी परदेश यात्रा रद्द;
“सीजेआय पदाची शपथ घेण्याआधी आईचं आशीर्वाद घेतलं”
“भारताच्या अटींवरच उत्तर मिळेल; ऑपरेशन सिंदूरनंतर आदमपूरवरून मोदींचा संदेश”
“सरन्यायाधीशांच्या मातोश्रींचा स्पष्ट सूर : ‘बॅलेट पेपरच सुरक्षित, मतदारांचा विश्वास जपणं गरजेचं'”
महागाईने झोप उडवली! वाढलेल्या दरांमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले, प्रवासही महागला
भाष्य केलं आहे. अजित पवारांनी जागा वाटपाचा फार्म्युला
सांगितला आहे. महायुतीच सरकार आणणं आमचं पहिलं
टार्गेट आहे. महायुतीची सगळे घटक आम्ही सगळे प्रयत्नशील
आहोत. जागावाटपाच बरेच काम झालेलं आहे. काही ठिकाणी
मार्ग निघाला नाही तर आम्ही बसून मार्ग काढू. जागावाटप झालं
की आम्ही जाहीर करू, असं अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी
अजित पवार गटाने महायुतीत 80 ते 90 जागा लढण्यावर दावा
केला असल्याची चर्चा आहे. यावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण
दिलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दगडूशेठ
गणपतीची पूजा करण्यात आली आहे. यावेळी अजित पवारांनी
राज्यात सुखी ठेव अशी प्रार्थना केली. गणपतीची पूजा केल्यानंतर
त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा मुख्यमंत्रिपदाबाबत त्यांनी
मोठं विधान केलं आहे. सगळ्या पक्षाच्या प्रमुखांना मुख्यनमंत्रिपद
मिळावं, असं वाटतं. त्या सगळ्यांमध्ये मी देखील आलो. पण मुख्यमंत्री
होण्यासाठी बहुमताचा आकडा गाठावा लागतो. सर्वांचीच इच्छा पूर्ण होते,
असं नाही, असं अजित पवार म्हणाले.