महिला कुस्तीपटू विनेश फोगाट आता राजकारणात उतरण्याची
दाट शक्यता आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या सूत्राने दावा केला आहे की,
कुस्तीपटू विनेश फोगाट आगामी हरियाणा विधानसभा निवडणूक
Related News
Splitsvilla 16: Himanshu Arora ने Akanksha Chaudhary च्या WhatsApp चॅट्स लीक केल्या; 'Narrative Queen' वाद भडकला
Splitsvilla 16 च्या घरातील नाट...
Continue reading
Screen Awards 2026: आलिया भट्टच्या होस्टिंगने प्रेक्षकांची निराशा, नेटिझन्स विचारतात ‘हासना था का?’
रविवार, २०२६ रोजी मुंबईत आयोजित Screen Awar...
Continue reading
Splitsvilla 16: Ruru Thakur आणि Yogesh Rawat यांचा ब्रेकअप; Ruru म्हणाली – “हे शेवटी खरोखरच संपले”
Splitsvilla 16 सध्या टीव्ही आणि सोशल मीडियाव...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : ‘इन्स्टाग्रामवर बरेच गे लोकांचे मेसेज येतात...’; ओमकार राऊतचा धक्कादायक खुलासा
प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेल्या ...
Continue reading
आरोग्यासाठी कोणता मशरूम आणि चीज सर्वोत्तम?
आरोग्याबाबत जागरूकतेने आहाराची निवड करणे महत्त्वाचे असते. शरीरासाठी आवश्यक पोषक घटकांचा समतोल राखणे आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे य...
Continue reading
छत्तीसगढ: माजी मुख्यमंत्री अजीत जोगींच्या मुलाला आजीवन कारावासाची शिक्षा, 2003 मधील राजकीय हत्येचा प्रकरण ठरलं ठराविक
छत्तीसगढ उच्च न्यायालयाने माजी आमदार आणि अजीत जोगी यांच्या म...
Continue reading
खात्यावर थेट येणार 1 कोटी! PPF योजनेचा भन्नाट फॉर्म्युला; जाणून घ्या कसं होईल श्रीमंत
PPF योजनेचा भन्नाट फॉर्म्युला : आपल्या पैशांना सुरक्षित ठेवत simultaneously भविष्यात मोठी रक्...
Continue reading
अमेरिका-इ्राण युद्धात धक्कादायक वळण: डोनाल्ड ट्रम्पची अचानक घोषणा, कॅनडावर हल्ला रद्द
वॉशिंग्टन – आंतरराष्ट्रीय तणाव वाढला
अमेरिका आणि इराणद...
Continue reading
नवीन फ्रिज खरेदी करायची आहे? या 5 गोष्टी नक्की लक्षात घ्या, अन्यथा होईल पश्चाताप
उन्हाळ्याचा तडाखा वाढत असताना घरात फ्रिजची गरज प्रचंड वाढते. विशे...
Continue reading
रात्री थकवा जाणवतोय? ‘ही’ 5 कामे केल्यास मिळेल गाढ झोप, सकाळी उठाल ताजेतवाने
उन्हाळ्याच्या दिवसांत रात्री झोप येणे अनेकांसाठी एक आव्हान बनले आहे. द...
Continue reading
मुंबई लोकल सेवा कोलमडली! कसाऱ्याकडे जाणारी ट्रेन कल्याणमध्येच अडकली – प्रवाशांचा संताप अनावर
मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा कणा म्हणून ओळखली जाणारी मुंब...
Continue reading
अजितदादांचा अपघात की घातपात? शरद पवारांनी पहिल्यांदाच उघड केला त्या दिवशीचा संपूर्ण घटनाक्रम — मोठा राजनीतिक भूकंप
राज्यातील सर्वात चर्चेत असलेल्या घटनांपैकी एक म्हणजे उपमुख्यमंत्...
Continue reading
लढवणार आहे. याआधी विनेश फोगाटने सक्रिय राजकारणात
येण्यास नकार दिला होता, परंतु ताज्या मीडिया रिपोर्टनुसार,
काही राजकीय पक्ष तिला निवडणूक लढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.
2024 च्या ऑलिम्पिकनंतर विनेशच्या भविष्यातील योजनांबद्दल
विचारले असता, फोगाट कुटुंबियांच्या निकटवर्तीयांनी सांगितले की,
कदाचीत आगामी हरियाणा निवडणूकीत विनेश फोगाट विरुद्ध
बबिता फोगाट या बहिणींमध्ये आणि बजरंग पुनिया विरुद्ध योगेश्वर दत्त
असे चित्र दिसू शकते. पण, जर विनेश राजकारणात प्रवेश करणार असेल,
तर कोणत्या पक्षात प्रवेश करणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Read also: https://ajinkyabharat.com/bjps-uddhav-thackeray-the-people-who-are-trying-to-suppress-the-atrocities-in-badlapurcha-school/