हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका..
राज्यातील जिल्हा परिषदांच्या, नगर परिषदांच्या
आणि खासगी मिळून सुमारे १५ हजार शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
Related News
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात पुन्हा एक धक्कादायक घटना घडली आहे, ज्यामुळे परिसरात शोक आणि चिंता पसरली आहे. २३...
Continue reading
Society Season 2 एपिसोड 12 अपडेट: ‘वाइल्डकार्ड’ प्रत्येकी कोण आणि का रडली महिमा?
तणाव, नवे चेहरे आणि भावनिक संघर्ष – ‘सोसायटी’त नवीन वळण
जिओहॉटस्टारवर प्रदर्शित होत असलेले रिअॅलि...
Continue reading
Delulu Dating: इंटरनेटवर हळूहळू पसरत असलेला नवीन रिलेशनशिप ट्रेंड
Delulu Dating : सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडिया आणि ऑनलाइन डेटिंग अॅप्सम...
Continue reading
उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये एका किशोराचे वर्तन कुत्र्यासारखे भुंकणे आणि चालणे सुरू झाले. रेबीज प्रतिबंधक फक्त दोन इंजेक्शनमुळे ही गंभीर...
Continue reading
अकोला: १ ते ८ मार्च २०२६ दरम्यान उत्तर प्रदेशमधील कुरुक्षेत्र येथे आयोजित ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बॉक्सींग स्पर्...
Continue reading
अकोट येथील भाऊसाहेब पोटे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील NMMS परीक्षेत मोठे यश संपादन केले आहे. 24 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर झालेल्या निकालानुसार, शाळेचे 133 विद...
Continue reading
फराह खान आणि सुंदर पिचाई यांची भेट सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी
फराह खान यांची अलीकडील भेट सुंदर पिचाई यांच्याशी चर्चेचा विषय बनली आहे. प्रसिद्ध दिग...
Continue reading
हिंगोलीतील 61 वर्षीय आजी फेमिदा बेगम यांनी दहावीची परीक्षा पूर्ण केली; शिक्षणासाठी वय महत्वाचं नाही
शिक्षणाला वय नसतं हेच खरं आहे
Continue reading
विदर्भातील संग्रामपूर तालुक्यातील धामणगाव गोतमारे येथील युवा लेखिका मैथिली लक्ष्मी पुरुषोत्तम गोतमारे हिने अवघ्या १४ व्या वर्षी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आपले पहिले क...
Continue reading
एकट्या विदर्भात अशा शाळांची संख्या ३५२३ आहे.
या संदर्भात तातडीने पावले न उचलल्यास हजारो विद्यार्थी
शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका आहे.
सरकारी शाळांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तळागाळात
शिक्षणाचा प्रवाह पोहचविला जातो.
या शाळाच बंद होत असल्याने शिक्षण व्यवस्था
धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
बंद होणाऱ्या विभागनिहाय शाळांमध्ये मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर ३४७,
नांदेड ३९४, हिंगोली ९३, परभणी १२६, जालना १९०,
बीड ६३३, लातूर २०२, धाराशिव १७८, खान्देशमध्ये जळगाव १०७,
धुळे ९२, नंदुरबार १९२, पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर ३४२, सातारा १४०,
रत्नागिरी १,३७५, सिंधुदुर्ग ८३५, कोल्हापूर ५०७, सांगली ४१५, पालघर ३१७,
मुंबई उपनगरांतील ८६, मुंबई-रमधील ३१, ठाणे ४४१, रायगड १,२९५,
पुणे १,१३२, पुणे १,१३२, नाशिक ३३१ आणि अहमदनगरमधील ७७५ शाळांचा समावेश आहे.
ही परिस्थिती बदलण्यासाठी
अकोल्यामध्ये शाळा बचाव समितीची स्थापना करण्यात आली.
शाळा बचाव समितीचे पदाधिकारी गावोगावी भेटी देऊन, जनजागृती करीत आहेत.
विद्यार्थी संख्या कशी वाढवली जाईल,
शाळा टिकवण्यासाठी काय करता येईल यासाठी प्रयत्न करीत आहेत.
प्रसंगी जनआंदोलन उभारण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/prakash-ambedkars-statement-discussed-will-definitely-benefit-uddhav-thackeray/