व्हिक्टर अॅम्ब्रोस आणि गॅरी रुवकून यांना प्रतिष्ठीत पुरस्काराने
गौरवण्यात आलं आहे. microRNA आणि त्याचे कार्य यावरील
शोधामुळे त्यांना नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
शरीरातील अवयवांचा विकास आणि त्याचे कार्य यासाठी हा शोध
महत्त्वाचा आहे असं नोबेल कमिटीने म्हटलं आहे.
डायनामाईटचा शोध लावणारे शास्त्रज्ञ नोबेल यांच्या स्मरणार्थ
नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. नोबेल पारितोषिकाची
सुरुवात 1901 मध्ये झाली असून 2024 पर्यंत वैद्यकीय
क्षेत्रातील 229 जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
आहे. यंदाचा मेडिसीन मधील नोबेल 10 डिसेंबर रोजी देण्यात
येणार आहे. या वर्षी 7 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर या कालावधीत
विज्ञान, अर्थशास्त्र, साहित्य आणि शांतता यांसारख्या क्षेत्रात उत्तम
कार्य करणाऱ्या लोकांना नोबेल पारितोषिक प्रदान केले जाणार
आहे. हे पुरस्कार स्टॉकहोम, स्वीडन येथे दिले जात आहेत. दरवर्षी
11 दशलक्ष स्वीडिश क्रोनर म्हणजेच अंदाजे 8.90 कोटी रुपयांचे
नोबेल पारितोषिक देण्यात येतात.
Read also: https://ajinkyabharat.com/yellow-alert-issued-for-13-districts-including-thane-raigad-ratnagiri/