पंढरपूर यात्रेत कुरणखेड येथील वीर भगतसिंग आपत्कालीन बचाव पथकाची सेवा

आषाढी

आषाढी एकादशीनिमित्त सोलापूर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र असणाऱ्या

पंढरपूर यात्रेत देशातून लाखो भाविक हे विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी

पंढरपूर येथे येत असतात .

Related News

पंढरपूर येथे आल्यानंतर सर्व भाविक चंद्रभागेच्या पावन नदीपात्रात अंघोळ करतात

या नदीपत्रात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कुरणखेड येथील

वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथक यांनी आपली सेवा दिली आहे.

अकोला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली

कुरणखेड येथील वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथक

हे पंढरपूर येथे सेवा दिली आहे.  सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

शक्ती सागर ढोले, यांच्या सूचनेनुसार आपत्ती व्यवस्थापन पथक कोल्हापूर अधिकारी प्रकाश लकोळे

यांच्या प्रमुख मार्गदर्शनात वीर भगतसिंग आपत्कालीन बचाव पथकाने

पंढरपूर येथे सेवा दीली आहे.

यामधे विर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथक संपर्क प्रमुख योगेश विजयकर,

अध्यक्ष विजय माल्टे, उपाध्यक्ष शाहबाज शाहा,मोहन वाघमारे, शुभम कातखेडे,

अजय माल्टे, अक्षय मोरे, हर्षल देवरनकर,सै.माजिद यांनी सहभाग घेतला होता.

Read also: https://ajinkyabharat.com/minor-girl-missing-for-last-3-months-investigation-by-police/

Related News