“दहा वर्षांपूर्वीचा एक साधा प्रश्न.. घराची दिशा आणि रचना माणसाच्या जीवनावर इतका परिणाम का टाकतात ?
याच प्रश्नातून सुरू झाली किरण राठींची वास्तुशास्त्राची अद्भुत यात्रा! परंपरेतून विज्ञानाकडे, श्रद्धेतून अभ्यासाकडे..त्यांनी वास्तुशास्त्राचा सखोल अभ्यास केला आणि अनेक घरं, कार्यालयं, कुटुंबांना दिलं सकारात्मक परिवर्तनाचं मार्गदर्शन.त्यांच्या मते, वास्तुशास्त्र हे अंधश्रद्धा नाही.. तर निसर्गाशी सुसंवाद साधून जीवन अधिक संतुलित, सुखी आणि यशस्वी करण्याचं शास्त्र आहे.आज किरण राठींसाठी वास्तुशास्त्र हे फक्त एक व्यवसाय नाही, तर जीवनदर्शन आणि समाजसेवेचं साधन आहे. चला तर मग, जाणून घेऊया किरण राठींची वास्तुशास्त्राची प्रेरणादायी कथा..“
वास्तुशास्त्रातून संतुलित जीवनाची दिशा

30
Sep