वंचित बहुजन आघाडीला चिन्ह मिळालं!

वंचित

महाराष्ट्र विधानसभेसाठी “या” चिन्हाने मैदानात

आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील पक्षांनी

मोठी तयारी सुरू केली आहे. अनेक पक्षांनी आपापल्या मतदारसंघात

Related News

सभा, दौरे सुरू आहेत अशातच मोठी बातमी समोर आली आहे.

वंचित बहुजन आघाडीला निवडणूक आयोगाने चिन्ह दिलं आहे.

महाराष्ट्र विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडी हे गॅस सिलेंडर या

नव्या चिन्हाने मैदानात उतरणार आहेत. निवडणूक आयोगाने

विधानसभा निवडणुकीसाठी वंचितला गॅस सिलेंडर दिले आहे.

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदार

संघासाठी गॅस सिलेंडर चिन्ह निवडणूक आयोगाने घोषित केले.

Read also: https://ajinkyabharat.com/modiji-you-ask-the-question-of-uddhav-thackeray-of-hindutva-party/

Related News