तांदुळवाडी फाट्यानजिक मोटरसायकल स्वारास अज्ञात आयशर वाहनाने ओव्हरटेक करताना
उडविले मोटरसायकल स्वार गंभीर !अकोट शहर प्रतिनिधी. राजकुमार वानखडे.
अकोट अकोला मार्गावरील तांदुळवाडी फाट्यानजिक असलेल्या बरेठीया यांच्या
वाडी जवळ अज्ञात आशयर ट्रक ने ओव्हरटेक करत
Related News
उत्तम आशय-विषयासाठी मराठी सिनेमा ओळखला जातो. मराठी चित्रपटात नाविन्यपूर्ण व चांगल्या विषयाची निवड
निर्माते व दिग्दर्शक जाणीवपूर्वक करू ल...
Continue reading
पातूर : चक्क पोलीस स्टेशनमध्ये विषारी नाग घुसल्याचा प्रकार घडला.सुदैवाने नेमक्या त्याचवेळी सर्पमित्र पोलीस स्टेशनमध्ये
हजर असल्यामुळे उप...
Continue reading
जानोरी मेळ येथील घाटातून दिवसाढवळ्या जेसीबीच्या साह्याने हजारो ब्रोस रेती उपसा करून महसूल विभागाला वाळू चोरांनी चुना लावलेला आहे
या वाळू...
Continue reading
दहीहांडा ते कुटासा हे गाव जवळपास सात किलोमीटर पर्यंत आहे. काही दिवसापूर्वी कुटासा गावावरून अंदाजे तीन
ते साडेतीन किलोमीटर पर्यंत डांबरीक...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील चोहट्टा बाजार येथील एका बार मध्ये मोबाईल चोरीची घटना कैद झालीय..
मोबाईल चोरीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा कैद झ...
Continue reading
९ जानेवारी रोजी न्यू इंग्लिश हायस्कूल आणि सेव बर्ड फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी
‘पक्षी वाचवा’ या विषयावर विशेष सत्र आयोजित करण्यात आले. या उपक्रमाद्वारे मकरसंक्रांतीच्या...
Continue reading
आजकाल ऑनलाइन फसवणूकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अनेकांना ऑनलाइन
लाखो रुपयांचे गंडे घातले जात आहेत. अनोळखी अँप डाउनलोड करण्याचे...
Continue reading
अकोला शिवाजी पार्क येथे बाल विकास प्रकल्प शहरी द्वारा आरभ अंतर्गत आयोजित पालक मेळावा व
सावित्री बाई फुले जयंती साजरी करतात आली सावित्रीब...
Continue reading
अकोट, ८ जानेवारी: अकोट तालुक्यातील वणी वारुळा-मुंडगाव-तेल्हारा रस्त्यावर वणी वारुळा गावाजवळ असलेल्या
धोकादायक वळणावर ८ जानेवार...
Continue reading
बुलढाणा जिल्ह्यातील पार्थसांगी नवेगाव परिसरात जंगलात अस्वलाच्या हल्ल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. दीपक मोतीराम त...
Continue reading
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये अचानक केसगळतीचे प्रमाण वाढले आहे. ग्रामस्थांच्या केस आणि दाढीचे केस वेगाने गळत आहेत,
...
Continue reading
बॉलीवूडच्या सुपरहिट चित्रपट ‘आशिकी २’मधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी जोडी, श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर पुन्हा एकदा एक...
Continue reading
असताना अकोल्याहून अकोट कडे जाणाऱ्या मोटरसायकल स्वारास उडविले यामध्ये मोटरसायकल स्वार गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत वृत्त असे की अकोट येथील सुप्रसिध्द डॉ.मनोज गावंडे यांचे बंधू नरेंद्र रामभाऊ गावंडे वय ४७ वर्ष
रा.अकोला हे अकोल्यावरून अकोट येथे सकाळी १० वाजता दवाखान्यात येत असताना अकोट वरून
अकोल्याकडे जाणाऱ्या अज्ञात आयशर ने तांदुळवाडी फाट्या नजिक असलेल्या बरेठीया यांच्या वाडी जवळ ओव्हरटेक करताना
जोरदार धडक दिली यामध्ये मोटर सायकल स्वार नरेंद्र गावंडे यांच्या उजव्या पायाला व उजव्या हाताला तसेच तोंडाला गंभीर
स्वरुपाची दुखापत झाली.व डोक्यातील हेल्मेट सुद्धा फुटले आहे व मोटरसायकल चे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
या वेळी आयशर चालक आपली गाडी घेऊन फरार होण्यास यशस्वी झाला. सदर जखमींला वणी वारुळा येथील ग्रामसेवक
अमेश खारोडे, आशिष रायबोले, पत्रकार राजकुमार वानखडे सह असंख्य नागरीकांनी रुग्णवाहिकेला फोन केला
तसेच जखमीचे भाऊ डॉ.गावंडे यांना सुद्धा फोन करून घटनास्थळी बोलावले त्याचप्रमाणे याबाबत बीट जमादार खंडारे व
अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनगरे यांना सुद्धा माहिती देण्यात आली. माहितीच्या आधारे बीट जमादार
खंडारे यांनी घटनास्थळ पंचनामा केला व लोकांच्या सांगण्याप्रमाणे कॅरेट भरलेला आयशर ट्रक साठी उरळ पोलीस स्टेशन,
अकोला पोलीस स्टेशन, तेल्हारा पोलीस स्टेशन येथे फोन लावून घटनेची माहिती दिली.असता जखमीला
डॉ .मनोज गावंडे यांच्या म्हणण्यानुसार अकोला येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पुढील तपास मुंडगाव बिट जमादार खंडारे, तोमर व त्याचे सहकारी करीत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/type-of-mobile-theft-in-the-bar-of-akolyati-chohatta-market/