उद्धव ठाकरे रिलायन्स हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी दाखल

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सकाळी आठ

वाजल्यापासून एच एन रिलायन्स रुग्णालयात चेक अप

साठी दाखल झाले आहेत. हृदयामधील हार्ट ब्लॉकेज

Related News

तपासण्यासाठी रिलायन्स रुग्णालयात चेअकअप केलं

जात असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी,

उद्धव ठाकरे यांच्यावर 2012 मध्ये अँजिओप्लास्टी

करण्यात आली होती. त्यानंतर आता हार्टमधील ब्लॉकेज

डॉक्टर तपासात असल्याची माहिती आहे. दरम्यान,

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे

यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/respect-for-chaitanya-shakti-by-brahmakumaris/

Related News