डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाबतीत ते कुठे, कधी, काय बोलतील याचा नेम नसतो, असं म्हणतात.
अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या या स्वभावाची प्रचिती दिली आहे.
त्यांनी सर्वात आधी अमेरिकेच्या जवळचा देश मानल्या जाणाऱ्या इस्रायलला झटका दिला आहे.
Related News
-शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर
अमरावती, दि. 10 : गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मुलभूत अधिकार आहे.
त्यानुषंगाने शासनाकडून निपूण महाराष्ट्र अभ...
Continue reading
अकोला (गंगानगर बायपास):
गत १० वर्षांपासून भक्तीमय उपक्रमांची परंपरा जपणाऱ्या सालासर बालाजी मंदिरात
यंदा हनुमान जन्मोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, दिनांक १२ एप्रिल...
Continue reading
तेल्हारा (९ एप्रिल २०२५):
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक उत्साहात पार पडली.
शिवसेना पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री ...
Continue reading
अकोला :
विदर्भातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी! अमरावती विमानतळावरून
अलायन्स एअर कंपनीची "मुंबई-अमरावती-मुंबई" विमानसेवा आता सुरू झाली आहे.
या सेवेमुळे अमरावती आणि मुंबई दरम्...
Continue reading
अकोट (दि. ९ एप्रिल २०२५):
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था, अकोट याच्या अध्यक्ष पदासाठी आज झालेल्या निवडीत तसलीम ताहेर पटेल
यांची चौथ्यांदा अविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या का...
Continue reading
बार्शीटाकळी, जि. अकोला (प्रतिनिधी):
आसरा माता यात्रा,अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद खुर्द येथील एक प्रसिद्ध धार्मिक उत्सव...या यात्रेदरम्यान,
अनेक भक्त आणि भाविक ...
Continue reading
सात दिवसांत सुरळीत पाणीपुरवठा न झाल्यास हंडा मोर्चाचे आयोजन
मंगरुळपीर तालुक्यातील कळंबा बोडखे या गावातील लोकांना अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा होत नाही.
याबाबत कळंबा बोडखे गावाती...
Continue reading
अकोला, दि. १० (प्रतिनिधी):
अकोला शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ७ एप्रिल रोजी
रात्री एका मोटारसायकलस्वाराने अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आ...
Continue reading
मुर्तिजापूर, दि. १० (तालुका प्रतिनिधी):
तालुक्यातील रसुलपूर, विराहीत, कानडी या गावांतील शेतकऱ्यांनी नापिकी, शेतमालाला न मिळालेला आधारभूत भाव,
विमा व दुष्काळी मदतीचा अभाव यामुळे ...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि माजी आमदार रामाभाऊ कराळे यांच्या प्रेरणेतून आणि शिवसेना
पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हि...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी):
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न शिवनी येथून अकोल्याकडे येणाऱ्या चार चाकी वाहनाच्या चालकाचे
अचानक नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची घटना आज घडली आहे.
डॉ....
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
अकोट तालुक्यातील बोर्डी ग्रामपंचायतीने केलेल्या विकास कामांबाबत तक्रारीनंतर चौकशी झाली
आणि ग्रामपंचायत सचिवासह इतर चार व्यक्तींवर उपविभागीय अधिकारी अकोट यांनी द...
Continue reading
डोनाल्ड ट्रम्प यांच्या उत्तराने सगळेच हैराण झालेत.
अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून काल डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतली.
शपथविधी झाल्यानंतर ट्रम्प मध्य पूर्वेच्या शांततेसाठी काही महत्त्वाची पावलं उचलतील अशी अपेक्षा होती.
इस्रायलला सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भरपूर अपेक्षा होत्या.
वेस्ट बँकमध्ये ते इस्रायलच्या एनेक्स प्लानला पाठिंबा देतील.
पण ट्रम्प यांनी गाझा युद्धाबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन सर्वांनाच चकीत केलय.
डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारात आश्वासन दिलं होतं की, सत्तेवर विराजमान होताच 24 तासात
ते गाझा-इस्रायल युद्ध थांबवतील. ट्रम्प यांच्या शपथविधी आधी इस्रायल-हमास युद्धविराम झाला.
पण हा युद्धविराम किती काळासाठी राहील, याची गॅरेंटी नाहीय. जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांना हा
युद्धविराम दिर्घकाळ चालणार की, नाही? या बद्दल प्रश्न विचारला.
त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तराने सगळेच हैराण झालेत.डोनाल्ड ट्रम्प उत्तर देताना म्हणाले की,
“मला विश्वास नाहीय! हे आमचं युद्ध नाहीय. हे त्यांचं युद्ध आहे. मला विश्वास नाहीय”
इस्रायल-हमास डील ट्रम्प यांनी घडवून आणलीय असं अमेरिकेच्या 60 टक्के मतदारांच मत आहे.
डील टीकून राहण्याविषयी ट्रम्प यांनी केलेलं वक्तव्य कोणाला पचत नाहीय. “मी गाझाचा फोटो बिघतला.
ते एका विशाल विद्धवंस स्थळासारखं वाटतय. असं वाटतय की, ते नव्याने बनवलं पाहिजे” असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
“गाझाचे समुद्र किनारे एक शानदार जागा आहे. तिथे हवामान उत्तम असतं. तिथे काही चांगलं करता येऊ शकतं”
असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.डोनाल्ड ट्रम्प यांनी जे उत्तर दिलं, त्याची कोणालाच अपेक्षा नव्हती.
आपल्या मागच्या कार्यकाळात ट्रम्प यांनी इस्रायलची चार अरब देशांसोबत डील घडवून आणली होती.
त्यांच्या येण्याने अशी अपेक्षा आहे की, ते इस्रायलसाठी गाझाकडून असलेला धोका कमी करतील. पण ट्रम्प यांनी असं बोलून इस्रायलला धक्का दिला आहे. ‘हे आमचं युद्ध नाही, हे त्यांचं युद्ध आहे’
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/naxal-movements-motha-hadra-most-wanted-chalpati-thaar-12-naxalites-throat-bath-ghandat-janglat-ghadamodis-body/