ट्रेनच्या रिकाम्या डब्यांना आग!

तेलंगणातील

तेलंगणातील सिकंदराबाद येथील रेल्वे निलयम जवळील घटना..

तेलंगणातील सिकंदराबाद येथील रेल्वे निलयम जवळील

रेल्वे ओव्हरब्रिजवर आज गुरुवारी रेल्वेच्या रिकाम्या डब्यांना

Related News

आग लागल्याची घटना घडली.

डबे रिकामेच असल्याने आणि रेल्वे उभी असल्याने

अग्निशम दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

ज्यामुळे आगीवर पुढच्या काहीच क्षणात नियंत्रण मिळवता आले.

तेलंगणातील सिकंदराबाद येथील रेल्वे निलयम जवळील रेल्वे ओव्हरब्रिजवर

आज दुपारच्या सुमारास रेल्वेच्या रिकाम्या डब्यांना आग लागल्याची घटना घडली.

या घटनेदरम्यान कोणीही जखमी झाले नाही

किंवा मृत्यूचीही कोणती घटना घडली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

घटनेचा व्हिडिओ वृत्तसंस्था एएनआयने आपल्या एक्स हँडलवर सामायिक केला आहे

Read also: https://ajinkyabharat.com/nsui-members-protest-outside-the-education-ministers-house/

Related News