आज दिनांक एक जून रोजी एसटी महामंडळाचा 76 वा वर्धापन दिन अकोला मध्यवर्ती बस स्थानकावर
प्रवासी व कर्मचारी यांना गुलाब पुष्प व पेढे वाटून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी
Related News
आगारात मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळी काढून आंब्याचे तोरण केळीचे खांब लावून प्रवाशांचे आगार
व्यवस्थापक श्री सुभाष भिवटे यांचे हस्ते प्रवाशांना गुलाब पुष्प व पेढे वाटून प्रवाशांचे स्वागत
करून शूभेच्छा दिल्या व एसटी महामंडळाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी
बस स्थानकावर रंग रांगोळी काढून मुख्य प्रवेशद्वारा सुशोभीकरण करण्याकरिता आगारातील
कर्मचारी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी ते करिता परिश्रम घेतले
Read Also
https://ajinkyabharat.com/crime-registered-against-two-workers-including-shivchandra-taden/

