आज आहे पहिला ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’

भारताच्या

भारताच्या चंद्रयान-3 मधील विक्रम लँडर 23 ऑगस्ट रोजी

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरला. चंद्रयान-3 मोहिमेच्या यशामुळे

अमेरिका, चीन आणि तत्कालीन सोव्हिएत युनियननंतर चंद्रावर

Related News

सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा चौथा देश ठरला. हे यश साजरं

करण्यासाठी केंद्र सरकारने दरवर्षी 23 ऑगस्ट हा दिवस

‘राष्ट्रीय अंतराळ दिवस’ म्हणून साजरा करण्याचं घोषित केलं.

23 ऑगस्ट 2023 रोजी इस्रोच्या चांद्रयान-3 चे विक्रम लँडर आणि

प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरलं.

यामुळे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरला.

चंद्रयान-3 मोहीमेची उद्दिष्टे: 

1. चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित सॉफ्ट लँडिंग करणे

2. चंद्रावर रोव्हर चालविणे

3. विविध नमुन्यांचे सखोल परीक्षण करणे

चंद्रयान-3 च्या यशानंतर इस्त्रोचे गगनयान मिशन सुरु होणार आहे.

गगनयान ही इस्रोची पहिली मानवी अंतराळ मोहिम असेल.

इस्रोची गगनयान मोहिम तीन टप्प्यांत असेल. दोन मोहिम मानवाशिवाय

तर तिसरी मोहिम मानवी अंतराळ मोहिम असेल.

Read also:https://ajinkyabharat.com/bigg-boss-marathi-5-breaks-all-ratings-records/

Related News