अर्थसंकल्पाच्या दिवसापासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे.
आज चांदी ३०६१ रुपयांनी घसरून ८१८०१ रुपये प्रति किलो झाली.
सोन्याचा भाव ९७४ रुपयांनी घसरून ६८,१७७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला.
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
मंगळवारी एका झटक्यात सोनं प्रति १० ग्रॅम ३६१६ रुपयांनी स्वस्त झालं होतं.
चांदीच्या दरात मात्र प्रति किलो ३२७७ रुपयांची घसरण झाली.
तीन दिवसांत सोनं जवळपास ५००० रुपयांनी स्वस्त झालं आहे,
तर चांदी ६००० रुपयांपेक्षा जास्त घसरली आहे.
एमसीएक्सवर आज सकाळी सोन्याचा भाव १,१५९ रुपये म्हणजेच
१.६८ टक्क्यांनी घसरून ६७,७९३ रुपये प्रति १० ग्रॅम झाला.
मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) चांदीचा भाव ३,३४३ रुपये म्हणजेच
३.९४ टक्क्यांनी घसरून ८१,५५१ रुपये प्रति किलो झाला.
आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा भाव ०.९ टक्क्यांनी घसरून
२,३७७.२९ डॉलर प्रति औंस झाला,
तर अमेरिकन सोन्याचा वायदा १.६ टक्क्यांनी घसरून २,३७६.७० डॉलर्स झाला.
आयबीजेएनुसार, आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ६९१५१ रुपये
प्रति १० ग्रॅमवरून ६८१७७ रुपये झाला आहे.
तर २३ कॅरेट सोन्याचा भाव ६७९०४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव ६२४५० रुपये तर १८ कॅरेट
सोन्याचा भाव ५११३३ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.
तर १४ कॅरेट सोन्याचा भाव ३९८८४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.
चांदीच्या दरातही आज मोठी घसरण दिसून आलीये.
का झाली घसरण?
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी अर्थसंकल्पीय भाषणात सोन
आणि चांदीवरील सीमा शुल्क १० टक्क्यांवरून ६ टक्क्यांवर आणण्याची घोषणा केली.
त्याचा परिणाम सराफा बाजारावरही झाला.
व्यापार तूट वाढल्यानंतर जुलै २०२२ मध्ये केंद्रानं सोन्यावरील
सीमा शुल्कात वाढ केली होती. देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी
भारत सोन्याच्या आयातीवर अवलंबून असल्यानं सोन्याच्या वापरात
वाढ झाल्यास त्याचा परिणाम व्यापार तुटीवर होतो.
निर्यात वाढली नाही तर सरकारला पुन्हा सोन्यावरील सीमा शुल्क वाढवावं लागू शकते.
भारत दरवर्षी ८०० ते ८५० टन सोने आयात करतो.
Read also: https://ajinkyabharat.com/swabavar-225-to-250-jaga-ladhanar-sattet-basnar-raj-thackeray/