शेवटपर्यंत दफनभूमीपर्यंत बॉयफ्रेंडचा साथ देण्याचा शब्द. दुसऱ्या धर्मात लग्न करणार ही अभिनेत्री. TV च स्टार कपल जैस्मिन भसीन आणि अली गोनी लवकरच लग्न करणार आहेत. त्यांनी स्वत: कबुली दिलीय.
एक VIDEO समोर आलाय. त्यात अली गोनीने जैस्मिन भसीन सोबत लग्न करण्यावर शिक्कामोर्तब केलय.
व्हिडिओमध्ये तो जैस्मिनच्या कुटुंबासोबत बसला आहे. बोलता, बोलता अभिनेत्रीच्या आईने सुद्धा तारखांची घोषणा करुन टाकली.
कुटुंबासोबत जेवायला बसलेल्या अलीला एका फन बँटरमध्ये विचारलं, पुढच्यावर्षी लग्न का?
Related News
सानंदांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी ( अजित पवार ) मध्ये प्रवेश
आसाममध्ये उंदरांचा कहर :
इतिहासात १६ एप्रिल : भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास,
तेल्हाऱ्यात शिवसेनेची आढावा बैठक संपन्न –
अलीगडमध्ये देवी-देवतांच्या चित्र असलेल्या नैपकिनवरून वाद; हॉटेल मालक अटकेत
निसर्गाचा अद्भुत चमत्कार
दिल्ली मेट्रोमध्ये महिलांचे भजन कीर्तन; CISF जवानांकडून फटकार,
गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात वेंटिलेटरवर असलेल्या एअर होस्टेसवर बलात्कार; पोलीस तपास सुरु
“उर्दू कोणत्याही धर्माची भाषा नाही”; पातूर पालिकेवरील उर्दू फलकाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता
चालत्या ट्रेनमध्ये एटीएमची सुविधा! ‘फास्ट कॅश एक्सप्रेस’द्वारे प्रवाशांना नवे बँकिंग स्वातंत्र्य
मुंबई-अमरावती विमानसेवा सुरू; विदर्भवासीयांसाठी वेगवान प्रवासाचा नवा पर्याय
अकोला शहरात आता ५ दिवसाआड पाणीपुरवठा
. तेव्हा त्याने डन असं उत्तर दिलं. जैस्मिनची आई म्हणते मी, तर म्हणते आजच करुन टाका.
आज दिवाळी, शुभ कार्यात विलंब कशाला?.
मी, तर म्हणते लवकर लग्न करा. मला सुट्टी द्या. त्यावर अली हसत म्हणतो, तुमच्या सुट्टीसाठी मी लग्न करु.
अली म्हणतो तुम्हाला सुट्टी मिळणार नाही. तुम्ही अजून तरुण आहात.
काही आराम नाही. भरपूर काम करायला मिळेल.
आई आणि बॉयफ्रेंडचा हा संवाद ऐकून शेजारी बसलेली जैस्मिन हसत होती.
दोघांच्या लग्नाची चाहते सुद्धा आतुरतेने वाट पाहतायत.
हे कपल बिग बॉसपासून एकमेकांना डेट करतय. दोघे लिवइनमध्ये आहेत.
सोबत व्लॉग्सही बनवतात. अलीने आधीच सांगितलय तो जैस्मिनची सोबत दफनभूमीपर्यंत करणार आहे.
Read More https://ajinkyabharat.com/know-why-arjun-kapoor-was-in-depression-after-breakup-with-malaika/