“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप

"आम्ही आतंकवादी की दहशतवादी?" – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप

ठाणे | 

मराठी हक्कासाठी निघालेल्या मोर्चात पोलिसांनी अडथळा आणल्याने मनसे नेते अविनाश जाधव यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आम्ही आतंकवादी आहोत की दहशतवादी?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

Related News

जाधव यांना मध्यरात्री पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर सुटल्यानंतर मोर्चाच्या ठिकाणी पोहोचून त्यांनी सांगितलं,

मीरा-भाईंदरमध्ये इतक्या मोठ्या संख्येने मराठी माणूस रस्त्यावर उतरल्याचं पाहून मी सुन्न झालो.

त्यांनी आरोप केला की, “गृहखात्याच्या दबावामुळे मराठीसाठी निघालेला मोर्चा दडपला जातोय.

कार्यकर्त्यांना आणि महिलांनाही उचलून नेलं जातंय. हे अत्यंत दुर्दैवी आहे.

मनसेच्या मोर्चावर पोलिसी कारवाई आणि मराठी जनतेच्या भावना यामुळे या प्रकरणाची राज्यभरात जोरदार चर्चा सुरू आहे.

Read Also:       https://ajinkyabharat.com/ur-polisanchi-jugar-adyavar-dhad/

Related News