शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश

शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश

शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिल्या..
जिल्ह्यातील सर्व शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करत , केवळ कागदावर कार्यवाही न करता प्रत्यक्षात अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिलेय..
जिल्हा अमली पदार्थ प्रतिबंधक समन्वय समितीच्या बैठक जिल्हाधिका-यांच्या दालनात झाली, त्यावेळी ते बोलत होते.. Ex

Related News