राज्यात नैऋत्य मोसमी पावसाचे गुरुवारी आगमन झाले, याबाबतची माहिती
हवामान खात्याच्या पुणे शाखेचे प्रमुख डॉ. होसाळीकर यांनी दिली आहे.
Related News
श्रीराम नवमी निमित्त अकोला शहरात धार्मिक शोभायात्रेची जय्यत तयारी
लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सने आहात हैराण? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
करुणा व धनंजय मुंडे प्रकरणात नवीन वळण;
||देह वेचावा कारणीं|
अकोट येथे माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान
“बँकांमधील आंदोलन थांबवा” – उदय सामंत यांच्याशी भेटीनंतर राज ठाकरे यांचा मनसैनिकांना आदेश
शिर्डीत भिकाऱ्यांची मोहीम; “मी ISRO अधिकारी” म्हणताच पोलिसही गोंधळले!
अकोट शहर पोलिसांकडून मॉक ड्रिलचे प्रभावी सादरीकरण – सुरक्षा यंत्रणा सज्ज
रेल येथे महादेव-पार्वतीचा विवाह सोहळा
एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत माना विद्यालयाची परंपरा कायम
हातगावमध्ये धाडसी दरोडा : 65 ग्रॅम सोने व लाखोंची रोकड लंपास
नैऋत्य मोसमी पाऊस कोकणातील रत्नागिरी, सोलापूर आणि पुढे
मेडक,भद्राचलम विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून
इस्लामपूरपर्यंत पोहोचल्याची माहिती होसाळीकर यांनी दिली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे.
राज्यात कधी पावसाचे आगमन होणार याची सर्वत्र चर्चा सुरू होती.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज आणि
उद्या दक्षिण आणि उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात जोरदार
पावसाची शक्यता आहे. राज्यातील दक्षिण कोकण, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज तर,
उद्या दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र
आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून ७ ते ९
जूनपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
Read Also https://ajinkyabharat.com/fatal-attack-on-mp-nilesh-lankes-worker-rahul-jhavre/