ठाणेदार दिपक वारे यांची सिद्धेश्वर विद्यालय हातोला येथे भेट

ठाणेदार दिपक वारे यांची सिद्धेश्वर विद्यालय हातोला येथे भेट

पिंजर वर्धापन दिनानिमित्ताने पिंजर पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार दिपक वारे

यांनी सिद्धेश्वर विद्यालय हातोलायेथे भेट दिली,
या भेटीदरम्यान उपस्थित विद्यार्थ्यांना स्त्रीभ्रूण हत्येविषयी मार्गदर्शन करून त्यामध्ये होणाऱ्या

चुकात्याच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला, स्त्री अत्याचार व कौटुंबिक हिंसाचार याविषयीही मार्गदर्शन केले,

Related News

तसेच विद्यार्थिनीची व महिलांची छेडखानी आजच्या विद्यार्थिनी व महिलांच्या अपेक्षा महिला शक्तीकरणा विषीयी शासनाच्या

उपलब्ध योजना व कायदे या विषयावर चर्चा करून प्रभारी ठाणेदार दिपक वारे यांनीमार्गदर्शन केले,

पोलीस विभागाचे पोलीस कर्मचारी पीएसआय, गजानन राहटे, पीएसआय, दादाहरी वनवे,महान पोलीस चौकीचे जमादार

भिकासिंग जाधव,सुभाष पारधी, पिंजर बीटचे जमादार चंद्रशेखर गोरे, जनुना बीटचे जमादार नामदेव मोरे,पो, कॉ,

राजेश सावळे,पो, कॉ,नहरी देवकते,महीला पोलीस कर्मचारी शुरभी,मेश्राम, सिद्धेश्वर विद्यालयाचे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते,

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/two-people-died-on-the-same-day-in-shivpur/

 

Related News