ठाकरेंना दुबेंचं थेट आव्हान : “हिम्मत असेल तर बिहारमध्ये या!”

ठाकरेंना दुबेंचं थेट आव्हान : "हिम्मत असेल तर बिहारमध्ये या!"

मुंबईतील हिंदी भाषिकांवरील मारहाणीच्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना खुले आव्हान दिले आहे.

“जर खरोखरच तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारस असाल, तर बिहारमध्ये या, धरून धरून मारू,” असा थेट इशाराच त्यांनी दिला.

Related News

दुबे यांनी महाराष्ट्रातील उद्योग, कर भरणे, आणि नैसर्गिक साधनसंपत्ती यावरून ठाकरे गटावर टीकास्त्र सोडले.

“तुमच्याकडे ना खाणी आहेत ना मोठे उद्योग, तुम्ही आमच्या पैशावर जगता,”

असा आरोप करत त्यांनी उर्दू, तमिळ, तेलुगू भाषिकांवर कारवाई करून दाखवा, असाही टोला लगावला.

Read Also : https://ajinkyabharat.com/akot-kharedi-welling-association-tidal-kharedit-jhalelya-corrupt-chokshi-karoon-gunhe/

Related News