तेल्हारा येथे श्रीराम नवमी उत्सवानिमित्त तीन दिवसीय विविध कार्यक्रमांचे आयोजन

तेल्हारा येथे श्रीराम नवमी उत्सवानिमित्त तीन दिवसीय विविध कार्यक्रमांचे आयोजन

तेल्हारा शहरात ४ एप्रिल २०२५ ते ६ एप्रिल २०२५ या कालावधीत श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने

विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचा संक्षिप्त आढावा:

४ एप्रिल २०२५ (शुक्रवार)
 सकाळी १०:०० – आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर
 ठिकाण: नगरपरिषद कॉम्प्लेक्स, टॉवर चौक, तेल्हारा
रक्तदात्यांना मोफत हेल्मेट भेट!

Related News

५ एप्रिल २०२५ (शनिवार)
 सकाळी १०:०० – मोटरसायकल रॅली
 ठिकाण: जिजाऊ उद्यान, शेगाव नाका

सायंकाळी ५:०० – श्रीराम दरबार स्थापना
 ठिकाण: श्री शिवाजी स्मारक, टॉवर चौक

६ एप्रिल २०२५ (रविवार)
 सायंकाळी ५:०० – भव्य शोभायात्रा
 सुरुवात: सेठ बन्सीधर विद्यालय प्रांगण
शोभायात्रेत पालखी, वारकरी, डमरू पथक, रथ, राम दरबार, राज दरबार,

डीजे, लाईट शो आणि विविध धार्मिक झाकी सहभागी होणार.

आयोजकांच्या वतीने सर्व भाविकांना या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related News