तेल्हारा, दि. ३ (ता.प्र.) –
तेल्हारा शहरातील घरकुल लाभार्थ्यांचे बहुतांश बांधकाम पूर्ण झाले असून काही
लाभार्थ्यांचे बांधकाम निधीअभावी अर्धवट राहिले आहे. त्यामुळे उर्वरित टप्प्यांचे पैसे तातडीने वितरित करावेत,
Related News
Splitsvilla 16 : आज होणार एलिमिनेशन? एपिसोड 24 OTT वर 1 मार्चला सायंकाळी 7 वाजता
लोकप्रिय डेटिंग रिअॅलिटी शो MTV Splitsvilla चा 16वा ...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : रोशन भजनकरच्या घराबाहेरच्या भावनिक पोस्टने चाहत्यांच्या मनात केली घरातली आठवण जिवंत
Bigg Boss Marathi Season 6
Continue reading
घरी बनवा नैसर्गिक नाईट क्रीम – चेहरा राहील ताजेतवाने आणि चमकदार
घरी बनवा नैसर्गिक नाईट क्रीम : आजच्या धावपळीच्या जीवनात आपली त्...
Continue reading
नारळ पाणी की ऊसाचा रस: उन्हाळ्यात शरीरासाठी कोणते पेय अधिक फायदेशीर?
उन्हाळा म्हणजे थोडी जास्त तापमानामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्याची काळजी घेण्याची ...
Continue reading
श्रीगोंदा तालुक्यात भीषण अपघात; पातुर तालुक्यातील एकाच कुटुंबातील तिघांसह चौघांचा जागीच मृत्यू
विठ्ठल महल्ले, अकोला : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव श...
Continue reading
महागाई मोजण्याचा नवा फॉर्म्युला: अन्नावर कमी, डिजिटल सेवांवर जास्त खर्च
भारतातील किरकोळ महागाईचे गणित आता पूर्णपणे बदलले आहे. आर्थिक नियामकांनी जानेव...
Continue reading
मुंबई महापालिकेचा ८० हजार कोटींचा अर्थसंकल्प उद्या सादर; या विभागांना भरीव निधी मिळण्याची शक्यता
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाणारी
Continue reading
IPL 2026: शेड्यूलवर मोठा अपडेट, BCCI ने घ्यायचा निर्णय; संपूर्ण क्रिकेटविश्व राहणार हैराण
क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का देणारी बातमी आली आहे. आगामी IPL 202...
Continue reading
ओला इलेक्ट्रिकचा शेअर 157 रुपयांवरून 29 रुपयांवर घसरला; कमकुवत आर्थिक निकालांचे मोठे परिणाम
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्सने पुन्हा एकद...
Continue reading
मोठा निर्णय: केरळ राज्याचे नाव आता “केरळम”
केंद्र सरकारने देशातील एका महत्त्वाच्या राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. ही बातमी ऐकून देशभरातील नागरिकांमध्ये उत्सुकता न...
Continue reading
आजचा सोन्याचा दर: गेल्या 24 तासांत मोठी वाढ, 10 ग्रॅम सोने पोहोचले 1,64,388 रुपये
सोन्याचे दर गेल्या काही काळापासून सतत वाढत आहेत आणि गेल्या 24 तासांत ...
Continue reading
तुमचे शरीर “सामान्य” असले तरीही अस्वस्थ वाटत आहे? डॉक्टरच्या मते शरीराला रीसेंटची गरज दर्शवणारी 10 चिन्हे
कधी तुम्ही डॉक्टरकडे गेला आणि सर्व तपासण्या “साम...
Continue reading
अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी सतीश गावंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अनेक लाभार्थ्यांनी घरकुलासाठी नातेवाईक,
दुकानदार आणि इतरांकडून कर्ज घेतले आहे. काही लाभार्थी भाड्याच्या खोलीत राहत असून त्यांच्यावर
आर्थिक भार वाढत आहे. त्यामुळे घरकुल योजनेतील उर्वरित निधी तत्काळ वितरित करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर माजी तालुकाध्यक्ष गजानन गायकवाड, माजी न.प. सदस्य सुनिल राठोड,
माजी तालुका सरचिटणीस सतीश जयस्वाल, भाजयुमो तालुकाध्यक्ष गणेश इंगोले, पुरुषोत्तम जायले,
गजानन हागे, अंकुश सपकाळ, सचिन सपकाळ यांच्यासह अनेकांची स्वाक्षरी आहे.
दरम्यान, या संदर्भात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश गावंडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की,
“घरकुल योजनेसाठी काही दिवसांपूर्वीच निधी प्राप्त झाला आहे.
प्रक्रिया पूर्ण होताच लाभार्थ्यांना निधीचे वाटप लवकरच सुरू करण्यात येईल.”
शहरातील अनेक कुटुंबांचे स्वप्न असलेल्या घरकुल योजनेंतर्गत लवकरच
अपेक्षित निधी मिळेल, अशी आशा लाभार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/rohit-pawarrana-amol-mitkari-yancha-tola-helicoptermadhun-landed-ground-levah-or/