ऑक्टोबर हीटमध्ये अशी घ्या स्वतःची काळजी

उन्हाळ्यातील उष्णता कोरड्या वातावरणात असते, तर ऑक्टोबर

हीटमध्ये पावसाळ्यातून उरलेल्या आर्द्रतेसह उच्च तापमान असते.

उष्णतेचा थकवा म्हणजेच उष्णतेमुळे शरीराला थकवा येतो. तुमचे

Related News

शरीर जास्त तापमान किंवा उष्णतेत खूप वेळ राहते, तेव्हा तुम्हाला

हा थकवा जाणवू शकतो. ऑक्टोबर हीटमध्ये सुरक्षित

राहण्यासाठी आणि शरीराला हायड्रेशन मिळवून देण्यासाठी

“दिवसभर भरपूर पाणी प्या. शरीर थंड राहण्यासाठी सौम्य रंगाचे

अन् सैलसर कपडे घाला. सकाळी १० ते दुपारी ४ दरम्यान खूप

ऊन असेल त्यावेळी बाहेर जाणे टाळण्याचा प्रयत्न करा. पंखे,

वातानुकूलन यंत्र यांद्वारे तुमच्या घरातील वातावरण थंड ठेवा.

शरीराचे तापमान कमी करण्यासाठी वारंवार थंड शॉवर, स्पंज बाथ

घ्या फळे, भाज्या भरपूर असलेल्या हलक्या जेवणाचे सेवन करा.

त्यामुळे शरीरातील उष्णता न वाढता, तुमची ऊर्जा टिकून राहते

आदी उपाय सुचवले आहेत. त्याचबरोबर कॅफिन, अल्कोहोल

टाळण्याचा प्रयत्न करा. कारण यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते.

त्याचप्रमाणे या वातावरणात वृद्ध, लहान मुले आदी व्यक्तींची

तपासणी करणेदेखील महत्त्वाचे आहे. कारण ते उष्णतेच्या

बाबतीत अधिक संवेदनशील असतात. त्यामुळे तुमच्या अन्

त्यांच्या शरीराकडे लक्ष द्या.

Read also: https://ajinkyabharat.com/assembly-speaker-rahul-narvekar-with-his-father-in-law-ajit-pawaranchi/

Related News