पावसाळ्यात उदभवणाऱ्या अनेक साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे.
त्यात डेंग्यूच्या साथीचादेखील समावेश आहे.
त्यात महाराष्ट्रात काही दिवसांपासून डेंग्यूचे मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत.
Related News
सानंदांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी ( अजित पवार ) मध्ये प्रवेश
आसाममध्ये उंदरांचा कहर :
इतिहासात १६ एप्रिल : भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास,
तेल्हाऱ्यात शिवसेनेची आढावा बैठक संपन्न –
अलीगडमध्ये देवी-देवतांच्या चित्र असलेल्या नैपकिनवरून वाद; हॉटेल मालक अटकेत
निसर्गाचा अद्भुत चमत्कार
दिल्ली मेट्रोमध्ये महिलांचे भजन कीर्तन; CISF जवानांकडून फटकार,
गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात वेंटिलेटरवर असलेल्या एअर होस्टेसवर बलात्कार; पोलीस तपास सुरु
“उर्दू कोणत्याही धर्माची भाषा नाही”; पातूर पालिकेवरील उर्दू फलकाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता
चालत्या ट्रेनमध्ये एटीएमची सुविधा! ‘फास्ट कॅश एक्सप्रेस’द्वारे प्रवाशांना नवे बँकिंग स्वातंत्र्य
मुंबई-अमरावती विमानसेवा सुरू; विदर्भवासीयांसाठी वेगवान प्रवासाचा नवा पर्याय
अकोला शहरात आता ५ दिवसाआड पाणीपुरवठा
त्यामुळे नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
केवळ महाराष्ट्रातच नाही, तर कर्नाटक, केरळ आणि इतर काही राज्यांमध्येही
डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होतेय.
त्यामुळे या आजारांपासून दूर राहण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे.
याविषयी डॉ. सुरंजित चटर्जी यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
डेग्यू हा रक्त शोषणाऱ्या डासांच्या माध्यमातून होणारा विषाणूजन्य आजार आहे.
हा आजार एडिस इजिप्ती प्रजातीच्या डासांमुळे होते.
त्यात अचानक ताप येणे, तीव्र डोकेदुखी, डोळ्यांमध्ये वेदना, स्नायू व सांधेदुखी,
मळमळ, उलट्या, सूज येणे, पुरळ यांसारखी लक्षणे जाणवतात.
या आजारात रक्तप्रवाहात गुठळ्या तयार करणाऱ्या पेशींची (प्लेटलेट्स)
संख्या कमी होते आणि त्यामुळे रक्तवाहिन्यांचे गंभीर नुकसान होते.
परिणामतः शॉक, अंतर्गत रक्तस्राव आणि अवयव निकामी होऊ शकतात.
डेंग्यूची चाचणी कधी करावी ?
तुम्हाला वर सांगितलेल्यापैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार,
डेंग्यू १ अँटिजन चाचणी करावी लागते.
नंतर चौथ्या किंवा पाचव्या दिवशी अँटीबॉडी चाचणी करण्यास सांगितले जाते.
त्यावेळी चाचणी करण्यासही सांगितली जाते.
त्यात तुम्हाला डेंग्यूचे निदान झाल्याचे दिसले, तर प्लेटलेट्सची संख्या तपासण्यासाठी देखील
एक चाचणी करण्यास सांगितली जाते.
सर्वांत महत्त्वाचे मार्कर म्हणजे (पॅक्ड सेल व्हॉल्यूम) चाचणी; ज्यात रक्ताच्या घनतेचे मोजमाप केले जाते.
हे लाल रक्तपेशींमध्ये वाढ किंवा निर्जलीकरण दर्शविते.
Read also: https://ajinkyabharat.com/heavy-rain-like-rain-in-chandoli-dam-area-of-u200bu200bsangli/