WPL 2026 मेगा लिलाव: फ्रेंचायझी किती खेळाडू खरेदी करू शकतात? जाणून घ्या 5 प्रमुख फ्रँचायझींची योजना
WPL 2026 मेगा लिलावाअगोदर पाचही फ्रेंचायझींच्या खेळाडू खरेदीच्या तयारीची सविस्तर माहिती. जाणून घ्या प्रत्येक संघ किती भारतीय व विदेशी खेळाडू घेणार आहे...
