WPL 2026 Hat-trick Shock: 3 Balls, 3 Wickets… तरीही हॅटट्रीक नाही! धक्कादायक सत्य
WPL 2026 Hat-trick च्या पाचव्या सामन्यात RCB विरुद्ध UP Warriors लढतीत तीन सलग चेंडूंवर विकेट्स पडूनही हॅटट्रीक का मानली गेली नाही? संपूर्ण धक्कादायक विश्लेषण व तपशीलवार बातमी वाचा...
