डिजिटल युगात संवादासाठी सर्वाधिक वापरले जाणारे अॅप म्हणजे WhatsApp. अब्जावधी युजर्स रोजच्या आयुष्यातील खाजगी आणि व्यावसायिक संवादासाठी या अॅपचा वापर...
Meta ने WhatsApp मध्ये Passkey Encryption Feature आणले आहे. या अपडेटमुळे पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज नाही. फिंगरप्रिंट, फेस लॉक किंवा पिन वापरून चॅट बॅकअप सुरक्षित करा.