5 प्रमुख शहरांमध्ये गुगलची Waymo Driverless Taxi सेवा सुरू, अनुभव घ्या फक्त अॅपद्वारे!
Waymo Driverless Taxi आता अमेरिकेतील 5 प्रमुख शहरांमध्ये उपलब्ध. जाणून घ्या सेवा बुकिंग, कार ओळख, नवीन फीचर्स आणि आगामी शहरांचा विस्तार.गुगलची Waymo Driverless Taxi सेवा अमेरिक...
