मुलगीच बनते नवरदेव ! पाकिस्तानातील ‘फेक वेडिंग’मुळे जागतिक स्तरावर खळबळ; नेमकं काय आहे प्रकरण ?
पाकिस्तानमध्ये सध्या एका वेगळ्याच कारणामुळे सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक पातळीवर जोरदार चर्चा रंगली आहे. लग्न हा पारंपरिक, धार्मिक आणि सामाजिक विधी मानला जाणारा सोहळा असताना, पा...
