VIDEO : ‘नो-ब्लाउज’ एक्सपेरिमेंटमुळे Urvashi Rautela पुन्हा चर्चेत; बनारसी साडीत ग्लॅमरस लूक, पाठीवर रुळला कोट्यवधींचा रूबी हार
बॉलिवूडमध्ये फॅशन आणि स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री Urvashi Rautela पुन्हा एकदा तिच्या अनोख्या लूकमुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिचा एक नवीन व्हिडिओ सध्या प्रचंड...
