2047 विकसित भारतासाठी रवींद्र चव्हाणांचं मोठं आवाहन ; जातीय भिंती तोडा, राष्ट्रभक्तीचा धागा जपा!
2047 च्या विकसित भारतासाठी रवींद्र चव्हाणांचं मोठं आवाहन : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या 650व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभर ‘समरसता संकल्प अभियान’...
