त्रिशावर टीकेची झोड; अभिनेत्री कुनिका सदानंद ट्रोलर्सवर भडकली, म्हणाली “लग्नाच्या शपथा तिने घेतल्या नव्हत्या!”
दाक्षिणात्य सुपरस्टार Thalapathy Vijay यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर अभिनेत्री Trisha Krishnan पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. विजय यांच्या राजकीय प्रवासाच्या नव्या अध्यायाला सुरुवात होत...
