दहावीचे पेपर सहावीच्या विद्यार्थिनींकडून तपासले?” साताऱ्यातील घटनेने शिक्षण व्यवस्थेत खळबळ
सातारा : दहावीच्या उत्तरपत्रिकांबाबत गंभीर आरोप
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातून शिक्षण व्यवस्थेला हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. दहावीच्या बोर्ड परीक्षे...
