5 प्रभावी संदेश! ‘पाणी जपून वापरूया, निसर्ग जपूया’; सुबोध भावेच्या भावनिक व्हिडिओने जिंकली चाहत्यांची मनं
मुंबईतील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर अभिनेता सुबोध भावे आणि 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेच्या टीमने नागरिकांना पाणी वाचवण्याचे भावनिक आवाहन केले आहे. जाणून घ्या व्हिडिओतील महत्त्...
