75 रुपये जवळ ठेवा, घरी बसून आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करा, ऑनलाईन प्रोसेस जाणून घ्या
आधार कार्डशी जोडलेला मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी आता आधार केंद्राच्या रांगेत उभं राहायची गरज उरलेली नाही. UIDAI ने नवीन ‘आधार अॅप’ अपडेट करून ही सुविधा थेट मोबाइलवर उपलब्ध करून द...

