रिक्षा चालकांसाठी महत्त्वाची बातमी! नवीन परवान्यांवर 9 मार्चपासून स्थगिती
मुंबई – महाराष्ट्रातील रिक्षा चालकांसाठी मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील वाढती वाहतूक कोंडी रोखणे आणि शहरी प्रदूषण कमी करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज ...

