घरफोडी करणारा अट्टल चोरटा गजाआड ,1300 रुपये रोख व एक मनगटी घड्याळ जप्त
घरफोडी करणारा अट्टल चोरटा गजाआड – कारंजा पोलिसांची मोठी कामगिरी
कारंजा लाड :आसमानी नगर भागात झालेल्या घरफोडीचा छडा कारंजा शहर पोलिसांनी लावला असून, अट्टल चोरटा हसन उर्फ ईम्मी छट्ट...
