इंग्लंडचा ऐतिहासिक विजय: ऑस्ट्रेलियाला 4 गडी राखून पराभूत, भारतासारखी WTC विक्रम गाठली
इंग्लंडने एशेज कसोटी मालिकेच्या चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 4 गडी राखून पराभूत केले. 14 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात विजय मिळवून भारतासारखी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये विक्रम गाठला....

