1 मार्चपासून SIM Binding WhatsApp Rules लागू होणार – मेसेजिंग अॅप्स काम करणार नाहीत, सावधान व्हा!
सिम बाइंडिंग नियम 1 मार्च 2026 पासून लागू होत आहेत. WhatsApp, Signal, Telegram, ShareChat, Snapchat, Aratai, JioChat आणि Josh हे मेसेजिंग अॅप्स फिजिकल सिमशिवाय काम करणार नाहीत. जा...
