आकोलखेड येथे मोफत दंत तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
आकोलखेड (प्रतिनिधी): तालुक्यातील आकोलखेड येथे तंटामुक्ती कार्यालयाच्या परिसरात २५ डिसेंबर रोजी आयोजित मोफत दंत तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळी १० वाजता ...
