T20 World Cup 2026: धक्कादायक अपयश! टीम इंडियाची Worst सुरुवात; ओमान-कॅनडापेक्षाही खराब आकडे
T20 World Cup 2026 मध्ये टीम इंडियाची सलामी जोडी पूर्णपणे अपयशी ठरली. ओमान, नामिबिया, कॅनडापेक्षाही खराब सरासरी; सुपर 8 मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून मोठा पराभव.
T20 World Cup 2026: टी...
