[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
युवतीची हत्या

अमरावती : तपोवन जंगल परिसरात युवतीची हत्या करून मृतदेह जाळल्याची खळबळजनक घटना

अमरावती शहरातील तपोवन जंगल परिसरात एका अज्ञात युवतीची हत्या करून तिचा मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, घटनेची माह...

Continue reading