धक्कादायक! भोंदूबाबा अशोक खरातचे किळसवाणे कृत्य उघड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलांवर अत्याचार
नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा Ashok Kharat प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. तंत्र-मंत्र आणि दैवी शक्तींचा आव आणत महिलांना जाळ्यात ओढून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार ...
