‘धुरंधर’समोर ‘अखंड 2 – तांडवम’चा धुमाकूळ; अवघ्या तीन दिवसांत बजेटचा मोठा टप्पा पार, बॉक्स ऑफिसवर तगडी टक्कर
सध्या बॉक्स ऑफिसवर एकाच चित्रपटाची चर्चा सुरू आहे, असे वाटत असतानाच चित्रपटसृष्टीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो आहे. रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना यांच्या बहुचर्चित ‘धुरंधर’ चित्रपटाने ...
