कचऱ्यातून धनवर्षा! सरकारने Swachhata अभियानातून कमावले तब्बल 387 कोटी रुपये
कचऱ्यातून धनवर्षा! सरकारने तीन आठवड्यांत कमावले तब्बल 387 कोटी – डॉ. जितेंद्र सिंह यांची ‘Swachhata’ची यशोगाथा
देशात सुरू असलेल्या Swachhata अभियान 5.0 ने एक ऐतिहासिक टप्पा गाठला ...

