अपघाताने बदलले महिमा चौधरीचे आयुष्य ; चेहरा विद्रूप, करिअरला मोठा धक्का, तरीही संघर्षातून दमदार पुनरागमन
९० च्या दशकात बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे महिमा चौधरी. निरागस सौंदर्य, सहज अभिनय आणि प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी भू...
