Reliance Crash : मिनिटांत ₹80,000 कोटींचा फटका! Reliance Industries शेअर कोसळला, गुंतवणूकदारांमध्ये खळबळ
मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात तेजीचा माहोल असताना देशातील सर्वात मोठी कंपनी Reliance Industries (RIL) च्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. सोमवार, 6 ...
