Spotify 300TB डेटा लीक प्रकरण: Annas Archive ने चोरी केलेले 8.6 कोटी गाणी – डिजिटल सुरक्षेला मोठा धक्का
Spotify वर 300TB डेटा लीक प्रकरण उघडकीस आले आहे. Annas Archive ग्रुपने 8.6 कोटी गाणी टॉरंटमध्ये प्रकाशित केली, जे कॉपीराइट आणि डिजिटल सुरक्षेसाठी गंभीर...
