भारतानं बांगलादेशला लोळवलं, आता पाकिस्तानचा नंबर, चॅम्पियन्स ट्रॉफीमधील ‘त्या’ आकडेवारीमुळं रोहित शर्माची डोकेदुखी वाढणार
Team India : भारत आणि पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उद्या
आमने सामने येणार आहेत. यालढतीकडे टीम इंडियाच्या चाहत्याचं लक्ष लागलं आहे.
भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीमधील पहिल्या सामन्...