Mohanlal Mother Death : मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांच्या आई शांताकुमारी यांचे दुःखद निधन
एर्नाकुलम : Mohanlal Mother Death ही बातमी समोर येताच संपूर्ण मल्याळम चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. मल्याळम सिनेसृष्टीचे महानायक, पद्मभूषण पुरस्कारप्राप्त अभिनेता मोहनलाल यांच्य...
